रामटेक | शितलवाडी येथील स्नेह सदन मतिमंद मुला मुलींची विशेष अनिवासी शाळा मागील 25 वर्षपासून मतिमंद सारख्या दुर्बल घाटकानां समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे पावन कार्य करिता आहे.शाळेत दरवर्षी प्रमाणे या वर्षी श्री गणेशांची भक्ती भावाने स्थापना करून नित्यनेमाने पूजा अर्चना करण्यात आली.. व 10 दिवसानंतर आपल्या गणपती बप्पा याचे भजन पूजन करून विसर्जन केले. शासनाच्या उदासीन धोरणाने येथील शिक्षक व कर्मचारी शेवटी त्रासून कंटाळून श्री गणेशाला अशा भ्रष्टाचारीनां शिक्षा करून या अनुदानित शाळेला लवकर पदमंजुरी द्यावी व दिव्यांगाचे शैक्षणिक कार्य सेवा सतत घडावी याचे साखडे मागितले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारीसह दिव्यांग मुले उपस्थित होते.
रामटेक | दिव्यांग शाळेतील शिक्षकांचे पदमंजुरी करिता गणपती बप्पा ला साखडे…
RELATED ARTICLES