Friday, November 22, 2024
Homeगुन्हेगारीनागपूर ! पतीचे अन्य महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून पत्नीचा खुन...

नागपूर ! पतीचे अन्य महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून पत्नीचा खुन…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार माहितीनुसार परशुरामाचे अनैतिक एका महिलेशी संबंध असलेच्या कारणावरून पत्नीने वाद घातला असता.झालेल्या वादातून पतीने लाकडी स्टुल मारून तिचा खुन केला.रात्री कामावरून घरी परतल्यानंतर परशुराम त्याचा मैत्रीनीशी मोबाईल वर बोलत होता.

हे बघून परशुराम ची पत्नी सोनुने त्याच्याशी वाद घातला.हा वाद विकोपाला गेल्यामुळे परशुराम ने रागाचा भरात घरातील लाकडी स्टुल सोनुच्या डोक्यावर व चेहऱ्यावर मारले.सोनुच्या१० वर्षाच्या मुलीने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला.परंतू आरोपी परशुरामाने मुलीलाही स्टूल मारुन जखमी केले.या घटनेची माहिती मीळताच पोलीसांनी घटनास्थळगाठून सोनुचा मुतदेह विच्छेदनासाठी पाठविला.ही घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: