Sunday, December 22, 2024
Homeराज्यपुस्तक प्रकाशन समारोह…

पुस्तक प्रकाशन समारोह…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर -डॉ. गोविंद वर्मा पूर्व अधिष्ठाता एन. पी. के. साळवे मेडिकल कॉलेज आणि लता मंगेशकर हॉस्पिटल यांच्या तर्फे लिखित पुस्तकाचे दूसरे प्रकाशन “हॉलिस्टिक मिलेनियम हेल्थ” आणि “सहस्थवर्षीय उत्तम स्वास्थ्य” चा प्रकाशन समारंभ दी. 22 जून 2024, शनिवार रोजी सम्माननीय श्री नितिनजी गडकरी वरिष्ठ केंद्रीय मंत्री भारत सरकार यांच्या द्वारे संपन्न झाले.

या प्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री नितिनजी गडकरी यांच्या सह डॉ. गोविंद वर्मा याण्या त्यांच्या अत्यंत उपयोगी पुस्तकांसाठी सम्माननीय अधिवक्ता श्री व्ही. आर. मनोहर, आदरणीय श्री दत्ताजी मेघे माजी मंत्री, माजी आय.सी.सी. अध्यक्ष ऍडव्होकेट श्री शशांक मनोहर, डॉ. गिरीश गांधी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता आणि साहित्यिक, माजी मंत्री श्री रणजीत देशमुख,माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख ,तथा श्री अजय पाटिल अध्यक्ष वनरक्षक व वनपाल संगठना महाराष्ट्र राज्य, इतर मान्यवर आणि हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: