एकोडी येथील घटना अधिकारी यांनी अखेर दिलेले लेखी आश्वासन.
गोंदिया तालुक्यातील एकोडी येथील ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामात भ्रष्टाचार झाला आहे. या कामाची चौकशी करून दोषीवर योग्य कार्यवाही करण्यात यावी याचे मागणी घेऊन जयप्रकाश बिसेन माजी पंचायत समिती सदस्य एकोडी, नामदेव जी बिसेन ग्राम पंचायत सदस्य एकोडी, राजेश कुमार तायवाडे पत्रकार, महेंद्र कनोजे पत्रकार, आरिफ भाई पठान पत्रकार, विशाल कनोजे, मोहन मराठे,गुलाब भगत ,देवेंद्रभाऊ हरिनखेडे ,अरुण कुमार बिसेन, आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे.
सदर लोकांची मागणी आहे की झालेला भ्रष्टाचार विरुद्ध आतापर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. सदर भ्रष्टाचारासाठी फक्त आश्वासन देण्यात येत आहे. माजी पंचायत समिती जयचनजी बिसेन हे date, 06/06/2024 पासून सतत आमरण उपोषण करण्याचे ठरविले आहे.
यांच्या ह्या कार्याला नामदेव जी बिसेन ग्राम पंचायत सदस्य एकोडी, राजेश कुमार तायवाडे पत्रकार, महेंद्र कनोजे पत्रकार, आरिफ भाई पठान पत्रकार, विशाल कनोजे, मोहन मराठे,गुलाब भगत ,देवेंद्रभाऊ हरिनखेडे ,अरुण कुमार बिसेन, तसेच एकोडी ग्रामचे लोक साथ देत आहेत. तरी आमरण उपोषण करण्याचे कारण आहे की, एकोडी ग्रामपंचायत मध्ये झालेला मोठ्या प्रमाणाच्या भ्रष्टाचार योग्य प्रकारची कार्यवाही करून योग्य निर्णय घेण्यात यावा.
जेणेकरून ग्रामवासीयांना याचा फायदा मिळेल.जर ह्याच प्रकारे सतत भ्रष्टाचार सुरू राहिले तर एकोडी ग्रामवास यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधाच्या लाभ मिळणार नाही.करीत आहे मोहीम जयप्रकाश बिसेन माझी पंचायत समिती सदस्य यांनी राबविलेली आहे. – जयप्रकाश बिसेन माझी पंचायत