भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना अमरावतीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण नवनीत राणा यांना अमरातीच्या महायुतीमधीलच स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. आमदार बच्चू कडू आणि शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासून विरोध आहे. तर महाविकास आघाडीकडून दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी देण्यात आली. तर वंचित बहुजन आघाडीकडून कु.प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान यांना उएद्वारी जाहीर केली. विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार करु, असं एका वृत्तवाहिनीच्या दिलेल्या मुलाखतीत जाहीर केलं आहे.
अमरावती लोकसभा मतदार संघात खासदार आनंदराव अडसूळ यांना अनेक ठिकाणाहून पाठींबा मिळत असल्याचे चित्र साध्य दिसत आहे. मात्र या मतदार संघात कधी कोणाची बाजूं वरचढ होणार हे सांगता येणार नाही.सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या मतदार संघात आन्द्रव अडसूळ यांच्या बाजूने येथील उद्धव ठाकरे सेनेचे पदाधिकारी पाठीद्शी अद्ल्याहे समजते. त्यामुळे अडसूळ यांचिया स्थ्हिती सध्यातरी मजबूत अद्ल्याचे दिसत आहे.
Fraud and BJP are the best team, on their latest announced candidate from Amravati, Navneet Rana, a brief background :
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) March 27, 2024
The Bombay High Court, in 2021, had set aside her caste certificate, observing that she had fraudulently obtained 'mochi' caste certificate.
The high court had… pic.twitter.com/sGZSULfjCw