Thursday, September 19, 2024
Homeराज्यआज गाव चलो अभियान हातोडी व लोहडोंगरी येथे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी...

आज गाव चलो अभियान हातोडी व लोहडोंगरी येथे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांचा प्रमुख उपस्थितीत चालू आहे…

रामटेक – राजु कापसे

आज माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी साहेब हातोडी,लोहडोंगरी येथे मुक्कामी प्रवासावर आहेत. हातोडी येथील हनुमान मंदीरात आरती करून गाव चलो अभियान ला सुरवात करण्यात आली.आज हातोडी व लोहडोंगरी येथे ग्राम स्वच्छ्ता अभियान,महिला मेळावा,युवा क्रीडा,नवमतदार यांना भेटी माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांनी केली.

गाव चलो अभियान कार्यक्रमाला भाजपा रामटेक मंडळाचे अध्यक्ष राहुल किरपान,शक्ती केंद्र प्रमुख नंदकिशोर कोहळे,शाखा अध्यक्ष सीताराम कंसरे,पंकज घरजाले,सरपंच राजेश कुमरे,भाजपा नेत्या प्रतिक्षा चवरे,मस्के ताई,स्वाती पाठक,ग्राम पंचायत सदस्य जया मथुरे, ग्राम पंचायत सदस्य विजू कुर्वे,ग्राम पंचायत सदस्य रत्ना मडावी,

ग्राम पंचायत सदस्य सहारे ताई,ग्राम पंचायत सदस्य ठाकरे ताई,मंगेश ठाकरे, इंद्रजित बंधाटे,मुनिकूमार रेड्डी,कित्तू रेड्डी,बळीराम खंडाते सह हातोडी लोहडोंगरी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: