अकोला जिल्हा ग्रामपंचायत निकाल : राज्यातील २ हजार ३२० ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये भाजपने आपल्याच पक्षाला बहुमत मिळाले असल्याचे सांगितले असले तरी अकोला जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायती मध्ये 3 ठिकाणी पक्ष म्हणून वंचितला स्थान मिळाले आहे. तर स्थानिक आघाड्यांना 4 ठिकाणी विजय मिळविला. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला 1 जागा मिळवता आली आहे.
अकोला जिल्हा ग्रामपंचायत निकाल : निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायत : 14
अकोला तालुका :
एकूण ग्रामपंचायत : 04
1) कापशी : वेणूताई उमाळे : भाजप
2) काटीपाटी : संगिता कासमपुरे : अपक्ष
3) एकलारा : राजेश बेले : अपक्ष
4) मारोडी : पुजा वाघमारे : अपक्ष
बार्शीटाकळी तालुका :
एकूण ग्रामपंचायत : 04
1) खोपडी : ज्योती गोरे,काँग्रेस
2) दोनद खुर्द : सागर कावरे : राष्ट्रवादी शरद पवार गट
3) खांबोरा : राष्ट्रवादी शरद पवार गट
4) जांभरून : संदीप पळसकर , काँग्रेस
मूर्तिजापूर तालुका
एकुण ग्रामपंचायत : 02
1) घुंगशी : अनिल पाटील पवित्रकार : वंचित
(भाजप नेते माजी राज्यमंत्री रणजीत पाटील यांचे गाव)
2) गाजीपूर टाकळी : मिना सचिन दिवनाले , वंचित
पातूर तालुका
एकूण ग्रामपंचायत : 01
1) कोसगाव : रत्नमाला करवते , राष्ट्रवादी अजित पवार गट
तेल्हारा तालुका
एकूण ग्रामपंचायत : 03
1) बारूखेडा : श्यामलाल कासदेकर, वंचित बहुजन आघाडी
2) पिंपळखेड : गोपाल महारनर, प्रहार जनशक्ती पक्ष.
3) झरीबाजार : जाहेरुन खातून,अपक्ष
अकोला जिल्हा ग्रामपंचायत निवडणुक अंतिम निकाल
वंचित : 03
काँग्रेस : 02
स्थानिक आघाड्या : 04
राष्ट्रवादी शरद : 02
भाजप : 01
राष्ट्रवादी अजित : 01
प्रहार जनशक्ती पक्ष : 01
एकूण ग्रामपंचायती : 14
निकाल जाहीर : 14