सांगली – ज्योती मोरे
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मध्ये नगरसेवक विष्णू माने यांच्या स्थानिक विकास निधीतून साई मंदिर,पोलीस कॉलनी.लक्ष्मी मंदिर कुपवाड, लाड नगर, संजीवनी हनुमान मंदिर,विनायक नगर, साने गुरुजी सोसायटी आदी भागात नागरिकांसाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे.