Friday, September 20, 2024
Homeराज्यअकोला जिल्हा मध्ये गावंडगाव चा बॉक्सिंग मध्ये दबदबा...

अकोला जिल्हा मध्ये गावंडगाव चा बॉक्सिंग मध्ये दबदबा…

पातुर – निशांत गवई

क्रीडा व युवक सेवा संचालनलय महाराष्ट्र राज्य, पुणे ह्यांच्या अंतर्गत तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला च्या वतीने आयोजित 19 वर्ष आतील मुलांच्या जिल्हा स्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा दी. १७ ऑक्टो २०२३ रोजी वसंत देसाई क्रीडांगण, अकोला येथे संपन्न झाल्यात.

ह्या स्पार्धेत. शाम राठोड (सुवर्ण पदक) सेवक राठोड (सुवर्ण पदक) आकाश चव्हाण (सुवर्ण पदक) तर अक्षय पवार( सिल्व्हर पदक) या विद्यार्थ्यांन प्राप्त केले. खेळाडू आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे सचिव श्री रामसिंगजी जाधव साहेब व प्राचार्य श्री एस बी चव्हाण सर, मुख्याध्यापक पी एल बुंदे सर तर प्रशिक्षक राहुल शेगोकार यांना देतात.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: