Saturday, September 21, 2024
Homeराज्यपातूर घाटात ट्रक पलटी, २ जखमी...

पातूर घाटात ट्रक पलटी, २ जखमी…

पातूर – निशांत गवई

पातूर पासून पाच कि. मि. असलेल्या घाटात चालका चे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी होऊन दोन जण जखमी झाल्याचि घटना दिनांक 27 सप्टेंबर च्या सायंकाळी सहा वाजता चे दरम्यान घडली याबाबत सविस्तर वृत्त असे कि वाशीम कडून पातूर कडे येत असलेल्या RJ 09 GL 2159 ट्रक क्रमांक हा घाटातील वळणावर चालका चे नियंत्रण सुटल्या मुळे पलटी झाला यात चालक संजय विष्णु वास्कर व संजय सलीम पाचवा दोन्ही रा. इंदोर हे जखमी झाले असून घटनेचि माहिती मिळताच 108 ऍम्ब्युलन्स चे डॉ. फैजान चालक सचिन बारोकर, दुले खान युसूफ खा यांनी घटनास्थळ गाठून जखमी ला पुढील उपचारासाठी अकोला येथे रवाना करण्यात आले असून पुढील तपास पातूर पोलीस करत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: