Tuesday, September 17, 2024
HomeSocial Trendingजिलेबीसोबत बटाट्याची भाजी?...या नाश्त्याला काय म्हणालं?...

जिलेबीसोबत बटाट्याची भाजी?…या नाश्त्याला काय म्हणालं?…

न्युज डेस्क – लग्नात शेव आणि बुंदी खाणारे शौकीन आपण बघितले, दही-जलेबी किंवा जिलेबी दुधासोबत खाल्ली असेल. पण तुम्ही कधी बटाट्याच्या भाजीसोबत जिलेबी ट्राय केली आहे का? सोशल मीडियावर व्हायरल होणार्या व्हिडीओने तुमचा दिमाग चक्रावून जाईल.

या व्हायरल क्लिपमध्ये एक दुकानदार बटाटा करीसोबत जिलेबी सर्व्ह करताना दिसत आहे, जी लोकांनाही आवडते! या व्हिडिओमध्ये एक महिला हे अनोखे कॉम्बिनेशन वापरताना दिसत आहे. @MFuturewala या ट्विटर हँडलने हा व्हिडिओ 5 जुलै रोजी पोस्ट केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – बटाट्याच्या भाजीसोबत जिलेबी… हा नाश्ता काय आहे?…

आणि हो, हे घातक कॉम्बिनेशन पाहिल्यानंतर अनेक युजर्स कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. एका यूजरने लिहिले की, लोकांमध्ये कोणतीही टेस्ट शिल्लक नाही…

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: