Tuesday, September 24, 2024
Homeराज्यसंजिवनी हनुमान सेवाभावी संस्थेच्या वतीने प्राथमिक विद्यालय वारणालीमध्ये वह्या वाटप...

संजिवनी हनुमान सेवाभावी संस्थेच्या वतीने प्राथमिक विद्यालय वारणालीमध्ये वह्या वाटप…

सांगली – ज्योती मोरे.

आज संजीवनी हनुमान सेवाभावी संस्था,हनुमान मंदिर यांच्यामार्फत सामाजिक बांधिलकीतून प्राथमिक विद्यालय वारणाली येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेमार्फत 400 वह्यांचे वाटप ह्यावेळी करण्यात आले, 220 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.

ह्या कार्यक्रमास शाळाप्रमुख प्रताप लाड व मिसेस लाड तसेच नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने साहेब, संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष गजानन कोळेकर,सचिव प्रकाश पाटील, डी एम गुरव, कणेगावकर साहेब, संभाजी जाधव, सुरेश शितोळे, भरत माने, जालिंदर फारणे, अशोक गायकवाड, नाना गायकवाड, सुरेश काटकर, अर्जुन रजपूत, कांबळे साहेब, बन्ने साहेब, निलवे साहेब ,रास्ते मॅडम, सोनावणे मॅडम,नागरगोजे मॅडम,वाघमोडे मॅडम, पालक वर्ग व आदी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: