गडचिरोली – मिलिंद खोंड
अहेरी तालुक्यातील किष्टापुर येथील बैलाच्या हल्यात जखमी झालेल्या मुलाला दवाखान्यातील उपचारासाठी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी काशीनाथ दब्बा या कार्यकर्त्यांच्या मार्फत आर्थिक मदत पाठविली यावेळी किष्टापूर येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.