अकोला – अमोल साबळे
जिल्ह्यातील बुलढाणा जळगाव जामोद वी तालुक्यामध्ये भेंडवळ या गावी ना महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेली पीक पावसाचे अंदाज सांगणारी ल घटमांडणी २२ एप्रिल रोजी अक्षय ता तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी ६ वाजता करण्यात आली.
चंद्रभान महाराजांचा जयजयकार भादली, तांदूळ, वाटाणा, मसूर, बाजरी इत्यादी १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात
करीत त्यांचे वंशज पुंजाजी महाराज डा तथा त्यांचे सहकारी सारंगधर महाराज आले. यांनी सूर्यास्ताच्या वेळी ही घटमांडणी करण्यात आली. यावेळी मातीचा एक भला मोठा घट तयार करण्यात आला. त्यामध्ये अंबाडी, गहू, ज्वारी, तूर, उडीद,
त्याचबरोबर घटाच्या मधोमध केली. यावेळी भेंडवळ गावालगत एक खड्डा खोदण्यात आला. त्यामध्ये असलेल्या शेतामध्ये ही मांडणी चार ढेकळे ठेवून त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात आली. घागरीवर पुरी, सांडोळी, कुरडी, पापड, भजी, वडे इत्यादी खाद्यपदार्थ मूग, कपाशी, करडी, हरभरा, जवस, ठेवण्यात आले. ही घटमांडणी
केल्यानंतर पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज त्यांच्या अनुयायासह परतले. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
रात्रीच्या वेळी या शेतात कुणीही फिरकत नाही. त्यामुळे रात्री दरम्यान या घटामध्ये जे काही बदल घडून त्यावरून उद्या २३ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता यंदाच्या पीक पाण्याविषयी भविष्यवाणी जाहीर केली जाणार आहे.