Saturday, September 21, 2024
Homeगुन्हेगारीआलेगाव येथील चाकू हल्ल्यात मृत्यू प्रकरणी तिघांना अटक...

आलेगाव येथील चाकू हल्ल्यात मृत्यू प्रकरणी तिघांना अटक…

चान्नी पोलिसांना पाच दिवसांची आरोपीची मिळाली पोलीस कोठडी

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यांतील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत आलेगाव येथे धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ल्यातील युवकाचा दोन दिवस अगोदर मृत्यू झाला होता. या प्रकरणात चान्नी पोलिसांनी आरोपी आरोपी महादेव धात्रक, गणेश धात्रक, दीपक धात्रक, या तिघे आरोपींना अटक केली असून, तिघांना गुरुवार दि. ६ एप्रिल रोजी मा न्यायालयात हजर केले असता . न्यायालयाने तिघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास योगेश वाघमारे चान्नी हे करत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: