पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यांतील गट ग्राम पंचायत पांढुणाॅ सोनुना येथील गावातील नागरिकांनी पातूर पंचायत समिति येथील गट विकास अधिकारी यांचे दालनामध्ये ग्राम सेवक याचे बदलिकरिता व नीलंबनाकरिता सदर ग्राम सेवक यांचे चार वर्षाचे कर्यकालाची पूर्ण चौकशी करण्यात यावी या करीता कही वेळासाठी ठिया आंदोलन करण्यात आली. सदर ग्राम सेवक गावामध्ये कधीही येत नाहीं ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामे करतात.
गावातील लोकांनिव सर्पंच यांची काही कामाचे विचारले असता त्यांनी कोणतेहि महिती देत नाहीं उलट लोकांनी दम दाटी करतात. गावामध्ये मागिल त्यांचे कर्यकलामध्ये अनेक प्रकारचे खोटे कमे केली आहे पंधरा वित्त आयोगामधुंन अनेक प्रकाचे खोटे कामे दाखऊन खोटे बिल दाखऊन पैसे काढण्यात आले आहेत लोकांचे फोन उचलत नाहीत लोकांना वेळेवर दाखले मिळत नाहीत त्या मुळे ऐका ग्राम सेविका मुळे गावचा पूर्ण गावचा विकास खोळंबला आहे आहे अशा प्रकारची तक्रारगावातील सरपंचासह नागरिकांनी केली आहे.
गावातील सरपंच प्रियंका उमेश सोनोने गजानन डाखोरे उपसरपंच गजानन सोनोने सुनिल चोडकर देवानंद चोडकर पावन चोडकर बबंन गोऱ्हे उमेश सोनोने नारायण गोऱ्हे दिलिप कदम देविदास गिरे दिनकर कदम माणिक कदम सह गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दोन दिवसांमध्ये ग्राम सेव यांची बदली न केल्याने संपुर्ण गावातील सरपंचा सह गावातील नागरिकांनी पाच तारखेला गट विकास अधिकारी यांचे दालनामध्ये ठीया आंदोलन करण्याचे निवेदन देण्यात आले आहे. सासदर प्रकरणा सदर्भात ग्राम सेवक यांचेशी संपर्क केला असता त्याचेशी संपर्क होउ शकला नाही.