Tuesday, October 22, 2024
Homeराज्यसांगली | प्रभाग क्रमांक 8 मधील सैनिक नगरात फुल राऊंड गटार कामास...

सांगली | प्रभाग क्रमांक 8 मधील सैनिक नगरात फुल राऊंड गटार कामास शुभारंभ…

सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे.

सांगली शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील सैनिक नगरात फुलराउंड पाईप गटार कामास आज सकाळी नगरसेवक विष्णू माने यांच्या सह स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली.

यावेळी,सैनिक नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कामास नगरसेवक विष्णू माने यांनी पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल इथल्या स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: