Thursday, October 24, 2024
Homeराज्यअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची अहेरी जिल्हा कार्यकारिणी गठित राहुल द्विवेदी जिल्हा अध्यक्ष...

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची अहेरी जिल्हा कार्यकारिणी गठित राहुल द्विवेदी जिल्हा अध्यक्ष तर रोहित मुक्कावार जिल्हा मंत्री…

अहेरी – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम क्षेत्रीय सह संघटन मंत्री रायसिंग व विदर्भ प्रांतमंत्री शक्ती केराम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अहेरी जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यात आली. आलापल्ली येथिल श्रीराम मंदिरात झालेल्या बैठकीत .शक्ती केराम यांनी अहेरी जिल्हा कार्यकारणीची घोषणा केली यामध्ये जिल्हा अध्यक्ष म्हनून प्रा.राहुल द्विवेदी, जिल्हा मंत्री म्हणून रोहित मुक्कावार, सहमंत्री म्हणून तुषार मठ्ठामी,

महाविद्यालय प्रमुख म्हणून विनय गुप्ता, सोशल मीडिया प्रमुख म्हणून रोहित श्रीरामवार, एस के डी प्रमुख म्हणून तुषार पुलगमकरआणि विजय चौधरी ,जनजाती प्रमुख म्हणून विवेक आत्राम आणि सदस्य म्हणून अभिजीत कत्रोजवार, सुरज मंडल शुभम कोठा ,अनिकेत गजबे, शैलेश बोरम ,स्नेहा मेश्राम, निकिता गंधरवार हे ठरविण्यात आले आणि यावेळी श्री. रायसिंग जी यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला आणि मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: