Thursday, October 24, 2024
Homeराजकीयजुन्या पेन्शनसाठी उद्या सांगलीत शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा मोर्चा - निमंत्रक पृथ्वीराज पाटील...

जुन्या पेन्शनसाठी उद्या सांगलीत शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा मोर्चा – निमंत्रक पृथ्वीराज पाटील यांची माहिती…

सांगली – ज्योती मोरे.

शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला ज्वलंत प्रश्न म्हणजे जुनी पेन्शन ही जुनी पेन्शन पुन्हा सुरू करण्यात यावी,या मागणीसाठी राज्यात अनेक आंदोलन करून ही मागणी करण्यात येते. उद्या दि. 12 मार्च रोजी याच मागणीसाठी सांगलीतील पुष्पराज चौकातून प्रचंड मोर्च्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निमंत्रक पृथ्वीराज पाटील यांनी आज त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सदर मोर्चात महाविकास आघाडीचे सर्व आमदार, शासकीय, निमशासकीय कर्मचारी त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: