Friday, September 20, 2024
Homeकृषीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांचे शेगांव...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांचे शेगांव कृषी कार्यालयावर धडक आंदोलन…

पिक नुकसानीच्या तुलनेत विमा रक्कम न मिळाल्याने शेतकरी आक्रमक…

शेगांव – पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर तुटपुंजी वितरीत केलेली रक्कम, व विम्यापासुन वंचित असलेल्यां शेतकऱ्यांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण करून शेतकऱ्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत १००% नुकसानभरपाई द्या‌. अशी मागणी प्रशांत डिक्कर यांनी केली यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते..

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: