Saturday, December 21, 2024
Homeराज्यभ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी ११ दिवसांपासुन सुरु असलेल्या उपोष्णकर्त्यांच्या सभा मंडपाला जिल्हा परिषद सदस्य...

भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी ११ दिवसांपासुन सुरु असलेल्या उपोष्णकर्त्यांच्या सभा मंडपाला जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालु) बावनथड़े ने दिली भेट…

कार्यवाही करण्याचे दिले आश्वासन

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

( तिरोडा ) गोंदिया जिल्ह्यातील एकोडी ग्राम पंचायत समोर 11 दिवसांपासुन सुरु असलेल्या माजी पंचायत समिति सदस्य जयप्रकाश बिसेन व नामदेव बिसेन आमरण उपोष्ण कर्त्यांची भेट घेऊन झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथड़े यांनी उपोष्ण कर्त्यांना यावेळी दिले.

तसेच मंगळवारला जिल्हा परिषदेचे सीओ सोबत मिटिंग आहे त्यामध्ये हा मुद्दा उपस्थित करण्याचे ही यावेळी ते बोलले त्यांच्या सोबत हर्षवर्धन मेश्राम, दुर्गेश डाहाके, राजेशकुमार तायवाडे पत्रकार परमानन्द बरेकर उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: