बुलडाणा – युवासेना (उ बा ठा) शहर प्रमुख श्री संतोषभाऊ सावंग यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला, सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे संतोष भाऊ युवकांचा बुलंद आवाज यांना आज शहरातील प्रचंड युवकांनी पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरून शुभेच्छा दिल्या तसेच पंचक्रोशीतील प्रतिष्ठीत नागरिकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या शुभेच्छा दिल्या,
आज युवकांनी स्थानिक सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप केले तसेच रक्तदान केले, जाणून तलाव भागात वृक्षरोपन सुद्धा केले आदी कार्यक्रमांनी संतोषभाऊ सावंग यांचं वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी बंडुभाऊ बोदडे,
निलेश साटोटे,अजंय सावंग,सतोष जंगलु सावंग,मिलिद सिरसाट देवाभाऊ निबांळकर,योगेश लांडगे,हिमंतभाऊ जाधव,उमेश उमाळे,छोटु सोनोने,गोलूं इगंळे,बण्टी भोजणे,सतोष जाधव,वैभव मोरे,मोहम्मद सय्यद,प्रतीक सोनोने,पिन्टू मेळे ,सतोष करे आधी मित्र परीवार उपस्थितीत होते.