Sunday, December 22, 2024
Homeराज्ययुवा प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडवे यांच्या कामठीत भव्य सत्कार...

युवा प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडवे यांच्या कामठीत भव्य सत्कार…

रामटेक – राजु कापसे

युवा प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडवे यांच्या कामठीत भव्य सत्कार कामठी येथील श्रीराम जानकी मंगल कार्यालय येथे भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया तर्फे आयोजित भव्य शाहीर कलाकार मेळावा व गुरु पूजा दिनांक 22 सात 2024 रोज सोमवारला सकाळी नऊ ते सात वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्रीमंत डॉक्टर राजे रघुजी भोसले प्रमुख अतिथी म्हणून रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे नेते माननीय चंद्रापालजी चौक से साहेब पर्यटन मित्र रामटेक देवरावजी रडके माजी आमदार ज्ञानेश्वर रक्षक महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे विदर्भ उपप्रमुख अरुण जी मेश्राम श्री राजेंद्र बावनकुळे राष्ट्रीय अध्यक्ष शाहीर युवराज अडकणे महाराष्ट्र शहर परिषद पुणे विदर्भ संघटक प्रमुख युवा प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडवे शाहीर रमेश रामटेके शाहीर ब्रह्मा नवघरे शाहीर ललकार चव्हाण शाहीर निशांत त्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले.

याप्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे नेते माननीय चंद्रपालजी चौक साहेब पर्यटन मित्र यांच्या हस्ते युवा प्रबोधनकार भिमशाहिर प्रदीप कडवे किरणापुर तालुका रामटेक यांना स्मृतिचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला याप्रसंगी शाहीर मोरेश्वर मेश्राम शाहीर ललकार चव्हाण शाहीर ब्रह्माजी नवघरे शाहीर रमेश जी रामटेके शाहीर रवींद्र नानोटकर सिताराम वानखेडे डेबुजी मेश्राम शाहीर गणेश मेश्राम बाबा राव दुपा रे शाहीर भगवान वानखेडे गजानन वडे शंकरजी मोतकर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर युवराज अडकणे यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शाहीर कलाकार उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: