Monday, December 23, 2024
Homeकृषीकृष्णा नदी मधील प्रदूषणा विरोधात २५ मार्चला सांगलीतील मानवी साखळी करणार पैलवान...

कृष्णा नदी मधील प्रदूषणा विरोधात २५ मार्चला सांगलीतील मानवी साखळी करणार पैलवान पृथ्वीराज पवार…

सांगली – ज्योती मोरे.

कृष्णा नदीतील प्रदूषणाचा परिणाम लोकांच्या आरोग्यासह शेतीवर होऊ लागलाय. कृष्णा नदीच्या उगमापासून राजापूर बांधाऱ्यापर्यंत 29 गावाचं सांडपाणी इतर महानगरपालिकांसह अनेक कारखान्यांचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळले जात असल्याने याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने याला विरोध करण्यासाठी 25 मार्च रोजी सांगलीवाडी पासून ते सांगलीतील विविध मार्गांवर मानवी साखळी करण्याचा निर्णय सर्वपक्षीय कृती समिती व नागरिक जागृती मंचच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती पृथ्वीराज पवार यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: