रामटेक – राजु कापसे
पारशिवनी तालुक्यातील हिंगणा (बारा ) येथे महिला बचत गट मार्गदर्शन, सत्कार समारंभ व हळदी कुंकू कार्यक्रमात रामटेक विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य / पर्यटक मित्र रामटेक) यांचा उपस्थित सत्कार करण्यात आला.
यावेळी सौं रश्मीताई बर्वे माजी जि.प. अध्यक्ष, सौं मंगलताई निंबोने सभापती पं. स. पारशिवनी, अशोकजी चिखले, करूनाताई भोवते उपसभापती पं. स.,सौं अर्चनाताई भोयर जि. प. सदस्य, ,चेतन देशमुख सदस्य पं. स. ,सौं तुलशीताई दियेवार सदस्य पं. स.,संदिप भलावी सदस्य प. स.,दिपक भोयर, चेतन देशमुख सदस्य पं..स.,सौं मीनाताई येवले,
सौं सीताताई भक्ते, सौं कुंदाताई चिखले सरपंच, सौं मायाताई गोरले उपसरपंच, सौं गीताताई भड, शिवहरी भड, डुमन चकोले, इंद्रपाल गोरले, आकाश धुर्वे, दिलीप देऊळकर, तेजराम रांगणकर, चौधरी ताई, युवराज चिखले उपस्थित होते.