Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingविराटची चाहती पाकिस्तानी मुलगी जेव्हा भारताला शुभेच्छा देत होती...मधेच असं काही घडलं?...तुम्हालाही...

विराटची चाहती पाकिस्तानी मुलगी जेव्हा भारताला शुभेच्छा देत होती…मधेच असं काही घडलं?…तुम्हालाही आश्चर्य वाटेल…

न्युज डेस्क – आशिया कप मध्ये भारत आणि पाकिस्तान सामना अनिर्णीत झाला. दोन्ही देशांना एक एक अंक देण्यात आले. हा सामना पाहण्यासाठी श्रीलंकेत दोन्ही देशांच्या चाहत्यांनी गर्दी केली. यामध्ये सर्वात आकर्षणाचे केंद्र बनली ती म्हणजे पाकिस्तानी तरुणी जी भारताला शुभेच्छा देत होती. या तरुणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहायला मिळाला. पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. दोन्ही संघांचे चाहतेही निराश झालेले दिसले. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एक पाकिस्तानी मुलगी (Pakistani Fans) भारताच्या विजयासाठी शुभेच्छा देताना दिसत आहे. एक काका सुद्धा प्रयत्न करतात. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पाकिस्तानी तरुणी भारताबरोबरच पाकिस्तानलाही शुभेच्छा देत आहे. जेव्हा एखाद्या वृद्ध व्यक्तीने तिला थांबवले तेव्हा ती उत्तर देते आणि म्हणते, “काका, शेजाऱ्यांवर प्रेम करणे वाईट गोष्ट नाही.” बाबर आझम की विराट कोहली यापैकी एकाची निवड करण्याच्या प्रश्नावर ती विराटला प्राधान्य देत आहे.

याला तुम्ही प्रेम म्हणू शकता. आता दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये प्रेम फुलत आहे. क्रिकेट हे आता युद्धाचे नव्हे तर प्रेमाचे साधन बनले आहे. पाकिस्तानी चाहते अनेक प्रसंगी भारतीय खेळाडूंचे विशेषत: विराट कोहलीचे कौतुक करताना दिसतात.

खाली व्हिडीओ पाहू शकता…

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: