पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यातील पांढूर्णा येथील 24 जानेवारी रोजी गावकऱ्यांना पिंपळ दोळी, व पांढूर्णा ग्राम पंचायतीचा प्रथम ठराव घेवून कमान उभारली असता चांनी पोलिस स्टेशन चे ठाणेदार यांनी जातीवादी पना मुळे हेतुस्पुरस्पर पणाने कमान पडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला व पोलिस अधीक्षक अकोला यांच्या कडे व पोलिस महांचालक मुम्बई, विषेश पोलिस महानिरीक्षक अमरावती यांचे कडे तकरार केली.
ठाणेदार यांचेवर निलंबनाची कार्यवाही करुण व अज आजा अन्तर्गत अट्रो सितटी दखल करण्याची मागणी केली मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने गावातली सिध्दार्थ सोनो ने व समधन सोनोने यांनी पोलिस अधीक्षक अकोला यांच्या कार्यालयासमोर 16 फेब्रुवारीला रोजी आत्मह दहन करण्याचा इशारा दिला.
व त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास सरवस्वी जबाबदार पोलिस अधीक्षक अकोला राहतील अश्या प्रकची निवेदन पोलिस अधीक्षक अकोला व जिल्हा अधिकारी अकोला यांना दिली आहे आम्ही आपणाकडे तक्रार सादर करतो की वरील संदर्भ प्रमाणे आपणाकडे आम्ही तक्रार सादर केली होती.
आपण आपल्या स्तरावरुन चान्नी चे ठाणेदार यांच्यावर 25/01/2024 पासून अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारचे चौकशी सुद्धा केलेली दिसून येत नाही संबंधित ठाणेदार येणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची प्रवेशद्वार कमान पाडल्याने आमच्या समस्त गावकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत वरिष्ठ आणि जबाबदार अधिकारी म्हणून आम्ही आपणाकडे तक्रार करून योग्य ते न्यायाची व संबंधित ठाणे दारावर कायदेशीर कार्यवाहीची अपेक्षा केली होती,
परंतु अद्याप पर्यंत आपण कोणत्याही प्रकारचे संबंधित ठाणेदारावर कारवाई केलेली नाही तसेच चान्नी चे ठाणेदार चव्हाण यांचा चान्नी ठाण्याचा पदभार काढून घेण्यात यावा जेणेकरून निष्पक्ष चौकशी होईल व दोषा पोटी गावक-यांतर खोट्या केसेस होणार नाहीत संबंधित ठाणे दारावर योग्य ते कायदेशीर कार्यवाही न झाल्यास आम्ही दिनांक 16/02/2024 रोजी आपल्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर वीज घेऊन आत्महत्या करु व आमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला आपण स्वतः जबाबदार असाल याची नोंद आपल्या दप्तरी नोंदविण्यात यावी करिता आपणाकडे तक्रार अर्ज गावकऱ्यांनी पोलिस अधीक्षक अकोला यांना दिली आहे.