Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayकाय तर ! कुत्राने मोबाईलला खांब समजून कार्यक्रम केला…मुलींनो रील बनवतांना आता...

काय तर ! कुत्राने मोबाईलला खांब समजून कार्यक्रम केला…मुलींनो रील बनवतांना आता लक्षात ठेवा…मजेदार Viral Video पाहा…

आजकाल सोशल मिडीयावर बरेच मुले-मुली रील बनवतात तर रील बनवितांना बर्याच घटना घडतात, अशीच घटना समोर आलीय, रील बनवितांना चक्क कुत्र्याने मोबाईलला खांब समजून त्यावर लघुशंका केली.

ही क्लिप 14 सेकंदांची आहे, ज्यामध्ये तीन मुली आपल्याच धुंदीत डान्सचा Video शूट करीत होत्या , त्यांचा डान्स सुरु असताना अचानक मधात कुत्रा येतो आणि खाबाला टेकून ठेवलेल्या मोबाईलवर लघवी करतो, हे बघून मुली लगेच मोबाईल कडे धाव घेतात. व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतांश युजर्सला हसू आवरता आले नसणार.

तर व्हिडिओ हा जुना असून tiktok शेयर करण्यात आला होता, मात्र आता Rumani221 या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहेपर्यंत या क्लिपला 5 हजार पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेक युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतांश युजर्सला हसू आवरनार नाही, तर काही लोक म्हणतात की नशीब खराब असेल तेव्हा असेच होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: