Tuesday, December 24, 2024
HomeSocial Trendingराहुल शेवाळे आपला गुन्हा लपवण्यासाठी...रिंकी बक्सला आणखी काय म्हणाल्या...पहा Video

राहुल शेवाळे आपला गुन्हा लपवण्यासाठी…रिंकी बक्सला आणखी काय म्हणाल्या…पहा Video

राहुल शेवाळे माझ्या वर बेबुनियादी आरोप करत आहेत आपला गुन्हा लपवण्यासाठी माझ्यावर आरोप करीत आहे, दबाव टाकत आहे मला जिवे मारण्याची धमकी देत आहे

दोन वर्षे माझ्यासोबत रिलेशनशिप होता, माला लग्णाचे अमीष दाखवले गेले साकिनाका पोलीस ठाण्यात मी याबबातची तक्रार 2018 मध्ये केली आहे परंतु पाॅलिटिकल दबावामुळे माझी तक्रार दाखल करुन घेतली नाही

माझा दुबई मध्ये फॅशन डिझाईन करते माझी कंपनी आहे

मी दुबई मध्ये स्ट्रगल करुन शिक्षण पूर्ण करुन व्यवसाय सुरू केला आहे

मी एन आय ए शी मागणी करते विनंती करते माझ्या सोबत राहुल शेवाळे यांची सुध्दा चौकशी करावी…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: