Monday, December 23, 2024
Homeराजकीयआम्ही सदैव जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहणार...वंदनाताई चंदनशिवे

आम्ही सदैव जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहणार…वंदनाताई चंदनशिवे

सांगली प्रतिनिधी :– ज्योती मोरे

सध्या काही पदाधिकारी वैयक्तिक नाराजी व्यक्त करत आहेत, पण आम्ही सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री आ. जयंत पाटील व राष्ट्रवादीचे शहरजिल्हाध्यक्ष मा संजयजी बजाज यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो आणि इथून पुढे ही कायम स्वरूपी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करत राहणार आहोत , त्यामुळे कोणीही कोणत्याही पदाचा राजीनामा देणार नाही.

आणि नाराज असलेल्या पदाधिकारी यांच्या भावना आम्ही जयंत पाटील, व संजयजी बजाज यांच्या पर्यंत पोहचवणार आहोत , कारण राष्ट्रवादी पक्ष हा नेहमीचे पक्षातील सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष आहे. असे मत राष्ट्रवादी मिरज महिला शहर अध्यक्षा वंदनाताई चंदनशिवे यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: