Friday, September 20, 2024
Homeराज्यनांदेड शहरातील कांही भागात १९ व २० जानेवारी रोजी पाणी पुरवठा बंद...

नांदेड शहरातील कांही भागात १९ व २० जानेवारी रोजी पाणी पुरवठा बंद…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड शहरातील काबरानगर जलशुध्दीकरण केंद्र ३५ MLD येथे नविन पंप बसविणे व मुख्य जल वाहिनीवर मोठ्या प्रमाणात होत असलेली गळती दुरुस्ती करण्यासाठी दिनांक १९.०१.२०२३ व दिनांक २०.०१.२०२३ या दोन दिवशी पंप बंद होणार असल्याने काबरानगर जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणारा डॉ.आंबेडकरनगर जलकुंभ, रामनगर जलकुंभ, गोकुळनगर जलकुंभ, लेबर कॉलनी जलकुंभ,

नानानानी पार्क जलकुंभ, नंदीग्राम जलकुंभ, यात्री निवास जलकुंभ, हैदरबाग जलकुंभ, बोंढार जलकुंभ, ट्रेंचींग ग्राऊंड जलकुंभ व शक्तीनगर जलकुंभ या सर्व जलकुंभावरुन होणारा पाणी पुरवठा दोन दिवस उशीराने होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व पाण्याचा वापर काटकसरीने करुन नांदेड वाघाळा महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन अतिरीक्त आयुक्त यांनी केले आहे .

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: