Sunday, December 22, 2024
Homeराज्यप्रभाग क्रमांक आठ मधील विवेकानंद सोसायटी मध्ये पाण्याच्या पाईपलाईन कामास सुरवात...

प्रभाग क्रमांक आठ मधील विवेकानंद सोसायटी मध्ये पाण्याच्या पाईपलाईन कामास सुरवात…

सांगली – ज्योती मोरे

सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8 मधील, विवेकानंद हाउसिंग सोसायटी येथे नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामचे उद्घाटन आज घेण्यात आले. यावेळी, नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने,राजेंद्र कुंभार,कल्पना कोळेकर व आदी नागरिक उपस्थित होते. बऱ्याच दिवसांचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: