वाशीम जिल्ह्यातील टेक्निशियन लाईनमनला लाच हजाराची लाच घेताना वाशीम लाचलुचपतविरोधी पथकाने रंगेहात पकडले आहे आहे.श्री.गजानन शेळके उपअधीक्षक, ला.प्र.वि. वाशिम यांच्या टीमला यश आले आहे. कुणाल मोहनसिंग छार. वय टेक्निशियन लाईनमन, रिसोड सब डिव्हिजन, रिठद सहेर, आसेगाव पेन, जिल्हा वाशिम. (वर्ग -04) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलीस स्टेशन रिसोड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांचे शेतीमधील डीपीचे तार फिटिंग केल्याचा मोबद्दला म्हणून पडताळणी कार्यवाही दरम्यान पंचासमक्ष 1000/- रुपये लाचेची मागणी करून सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष 1000/- रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आलोसे यांचेविरुद्ध पोस्टे रिसोड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सक्षम अधिकारी
मा. कार्यकारी अभियंता, मरा. वि. वि.कंपनी मर्यादित लिमी. वाशिम जिल्हा वाशिम
सापळा व तपास अधिकारी
श्री. सुजित कांबळे,
पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. वाशिम.
9922243438
पर्यवेक्षण अधिकारी*
श्री.गजानन शेळके,
पोलीस उपअधीक्षक,
ला.प्र.वि. वाशिम.
सापळा कार्यवाही पथक
श्री. सुजित कांबळे, पोलीस निरीक्षक,
पोहवा असिफ शेख, योगेश खोटे, राहुल व्यवहारे, रवींद्र घरत, चालक नावेद शेख. सर्व नेमणूक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम.
मार्गदर्शन –
१) मा. श्री.मारूती जगताप, पोलीस अधीक्षक ,
२) मा. श्री देविदास घेवारे, अप्पर पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.