Tuesday, December 24, 2024
Homeगुन्हेगारीसांगलीतील पत्रकार नगरात एकास लोखंडी रॉडसह लाथा बुक्क्यांनी मारहाण...

सांगलीतील पत्रकार नगरात एकास लोखंडी रॉडसह लाथा बुक्क्यांनी मारहाण…

सांगली प्रतिनिधी -ज्योती मोरे

मित्रासमवेत त्याच्या गाडीवरून जात असताना सांगलीतील पत्रकार नगरात ऑटो इंडिया समोर मयूर धनाजी सूर्यवंशी वय 25 राहणार काका नगर सांगली या व्यवसायाने मेकॅनिक असणार्या व्यक्तीस मयूर वडर, अमित पवार यांच्यासह आणखी तिघांनी इंडिका गाडीतून येऊन गाडी थांबवून शिवीगाळ करत, लोखंडी रॉडसह लाथबुक्क्यांनी मारहाण करत सूर्यवंशी यास जखमी केले आहे.

सांगली शहर पोलीस ठाण्यात मयूर वडर, अमित पवार यांच्यासह इतर तीन अनोळखी इसमानविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली असून, अधिक तपास सांगली शहर पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: