सांगली – ज्योति मोरे
प्रभाग क्रमांक आठ मधील कृष्णाली वसाहती मधील निष्ठा मारुती मंदिरात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी टाकीची सोय नगरसेवक विष्णू माने यांनी केल्याने भाविकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. यावेळी नगरसेवक विष्णू माने, गणपा माळी, मोरेश्वर दामले आदी मान्यवर उपस्थित होते.