Monday, December 23, 2024
Homeराज्य१८ वर्ष वरील मतदारानी नोंदणी करावी : रामटेक विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी...

१८ वर्ष वरील मतदारानी नोंदणी करावी : रामटेक विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी वंदना सवरंगपते…

रामटेक – राजु कापसे

रामटेक विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी वंदना सवरंगपते यानी 26 जून 2024 ला पत्रकार परिषद मधे आव्हान केले की भारत निवडणूक आयोग यांचे 20 जून 2024 चे आदेशानूसार मतदार यादीचे पूनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने 59-रामटेक विधानसभा मतदार संघातीलमतदार यादीचे कार्यक्रमांतर्गत दिनांक 25 जून 2024 ते 24 जुलै 2024 पर्यंत बीएलओ घरों घरी सर्व्हे करणार आहेत.

ramtek-birthday

त्यामध्ये नवीन मतदार नोंदणी करीता नमुना 6, मयत मतदारांचे नाव कमी करणेकरीता नमुना 7 तसेच स्थलांतरीत व मतदार यादीतील दुरुस्तीबाबत नमुना 8 भरुन द्यावा। या वेळी तहसीदार नायाब तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार महेश कुलदीवार, पत्रकार व विविध्य राजकीय पक्ष्याचे लोक उपस्तित होते।

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: