Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यडोंगरताल येथिल वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेले विठ्ठल वरखडे यांचा नागपुर मेडिकल मध्य...

डोंगरताल येथिल वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेले विठ्ठल वरखडे यांचा नागपुर मेडिकल मध्य उपचारा दरम्यान निधन…

रामटेक – राजू कापसे

शनिवारला सकाळी विठ्ठल वरखडे हे गाई बैल घेउन शेताकडे जात असताना रोड बाजुला दबा घेऊन बसलेल्या वाघाने हल्ला केला होता, हल्ल्या मध्य गंभीर जखमी झाल्यामुळे १ मई ला नागपुर मेडिकल मध्य उपचार चालु असताना वरखडे यांचा मृत्यु झाला, नागपुर मेडिकल येथे वरखडे यांच्या पोस्टमार्टम करुन दुपारी त्यांचा पार्थिव शरीर डोंगरताल येथे आणुन अंतिम संस्कार करण्यात आले.

सायंकाळ होत नाही तर पुन्हा वाघाने डोंगरताल येथिल शेतकरी नत्थू दोडके यांच्या बकरीवर हल्ला करुन घेउन पळाला
गावा मध्य भितीच वातावरण असुन वाघाला स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: