Sunday, December 22, 2024
HomeSocial TrendingViral Video | मुलगी बाबू सोबत फोनवर बोलत होती…तेवढ्यात आईने रंगेहाथ पकडून...

Viral Video | मुलगी बाबू सोबत फोनवर बोलत होती…तेवढ्यात आईने रंगेहाथ पकडून केली बेदम मारहाण…पहा मजेशीर व्हिडिओ

Viral Video : आजकालची पिढी पुस्तकात कमी आणि मोबाईलवर सध्या जास्त वेळ वाया घालवत आहे. रात्रदिवस फोनवर बोलल्याने आजूबाजूला काय घडतेय यावरसुद्धा बोलणाऱ्याच लक्ष नसल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक आईने आपल्या स्टाईलने आपल्या मुलीच्या प्रेमाचे भूत उतरवले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना त्यांच्या हशावर नियंत्रण ठेवता येत नाही. त्याचबरोबर युजर्सही यावर आपल्या जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या प्रियकरासोबत गुपचूप फोनवर बोलत असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात त्याची आई तिथे येते. मुलीच्या आईने विचारले की ती कोणाशी बोलत आहे, कोण आहे हा बाबू. याबाबत तरुणी काहीही सांगू शकत नाही. यानंतर आई तिला बेदम मारहाण करते आणि म्हणते, ‘बाबू आय लव यु, बाबू खाना खाया नही’ आहे”. हा व्हिडिओ सौरभ मिश्रा नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. व्हिडीओवर कॅप्शन देताना लिहिले आहे की, यासोबत खराखुरा ‘मोये मोये’ झाला आहे. या व्हिडिओवर लोक आता उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: