Viral Video : सोशल मिडीयावर कधी कधी असे व्हिडीओ व्हायरल होतात जे अंगावर शहारे आणणारे, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही या अधिकाऱ्याबद्दल गर्व वाटेल. प्रामाणिकतेची काय किंमत या व्हिडीओ वरून कळते.
हे कोणत्याही चित्रपटातील दृश्य नसून वास्तव आहे. गुजरातचे पोलीस अधिकारी वासमसेट्टी रवी तेजा, आय.पी.एस. जुनागडहून गांधीनगरला हलवण्यात आले आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण शहर व विभाग रस्त्यावर उतरला होता.
वासमसेट्टी रवी तेजा हे राहणारे मुळचे अमलापुरम, आंध्र प्रदेशचा रहिवासी आहेत मात्र आपल्या प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. गुजरात मधील जनतेकडून इतके प्रेम आणि आदर मिळणे हे त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
ज्या दिवशी आपल्या देशाच्या नोकरशाहीत असे अधिकारी वाढतील, त्या दिवशी आपला देश पुन्हा एकदा मोठी झेप घेईल. या सन्मानाच्या तुलनेत लाचखोरी आणि चुकीच्या कामातून कमावलेला पैसा फिका पडेल. अशा पोलीस अधिकाऱ्याचा आम्हाला अभिमान आहे…
This is not a scene from any movie but it is real. Gujarat Police Officer Vasamsetty Ravi Teja , I.P.S. has been transferred from Junagadh to Gandhinagar. The entire city and department came out on the road to bid him farewell.
— Adv Aditya Anand (@_SanataniAditya) December 5, 2023
He hails from Amalapuram in Andhra Pradesh. He is… pic.twitter.com/0Yzz3RwYg7