Tuesday, September 17, 2024
HomeSocial TrendingViral Video | व्यसन सोडवायला आलेल्या मद्यपीला बाबाकडून मिळाला असा ‘प्रसाद’…पहा व्हायरल...

Viral Video | व्यसन सोडवायला आलेल्या मद्यपीला बाबाकडून मिळाला असा ‘प्रसाद’…पहा व्हायरल व्हिडीओ

Viral Video : एका दारूड्या व्यक्तीला दारू सोडविण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील एका आश्रमातील बाबाकडे घेऊन आले असता, या बाबाने त्याला सळो की पळो करून सोडले आहे. हा व्हिडीओ पाहून लोक स्वत:चे दारुचे व्यसन सोडून देतील. दारू सोडण्यासाठी या बाबाने अशी काही ट्रिक वापरली की, कुणी त्याबाबत विचारही केला नसेल. खरे तर या बाबाने एका मद्यपीला दारू प्यायल्यामुळे धडा शिकवला आहे. या बाबाने त्या मद्यपीला असा जबरदस्त चोप दिला की, त्या व्यक्तीला दिवसाही चंद्र-तारे दिसले असतील.

मात्र दारू सोडवण्याच्या नावावर अंधश्रद्धेतून अमानुष मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हि प्रशासनाला जाग आलेली नाही हे विशेष…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: