Monday, December 23, 2024
Homeराज्यअतिवृष्ठीत बाधीत ग्रामस्थांणा आ.डॉ. रायमुलकर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप..!

अतिवृष्ठीत बाधीत ग्रामस्थांणा आ.डॉ. रायमुलकर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप..!

लोणार – सागर पनाड

लोणार तालुक्यातील सुलतानपुर येथे ता. १४ ला अतिवृष्टी ने बाधीत झालेल्या ग्रामस्थांणा शासनाची मदत. सुलतानपुर मंडळात १० ऑक्टो . ला १०५ मिमी पाऊसाची नोंद होवुन झालेल्या अतिवृष्टी मुळे येथील अनेक ग्रामस्थांच्या घरात पाणि शिरुण घराची मोठी पडझड झाली अशा नागरिकांच्या घराचे तात्काळ पंचनामे पूर्ण करुण त्याची शासकीय मदत म्हणुन आज ता १४ ला मेहकर मतदारसंघाचे आ. डॉ. संजय रायमुलकर, प्रा. बळीराम मापारी व तहसीलदार सैफन नदाफ यांच्या हस्ते मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.

यावेळी माजी उपसभापती डॉ. हेमराज लाहोटी, आशाताई झोरे, मारोतराव सुरुशे, दत्तात्र्य पडघान, मारोतराव सुरुशे, संघपाल पनाड, अ. सिपारत, अनित्य घेवंदे, मन्ना पटेल, अभिमन्यु भानापुरे .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: