Sunday, December 22, 2024
Homeराजकीयबोडखा येथील विकास सुभाष वानखडे सर्वात तरुण सरपंच पदी...

बोडखा येथील विकास सुभाष वानखडे सर्वात तरुण सरपंच पदी…

पातुर – निशांत गवई

बोडखा – दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणूक निकालामध्ये बोडखा (चिंचखेड) येथील विकास सुभाष वानखडे या युवकाला ग्रामस्थांनी जनतेमधून निवडून दिले आहे. 26 वर्षीय विकास वानखडे यांनी बि.ए.फायनल पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

त्यांनी क्रीडा विभागातील स्पोर्टची आवड जोपासून नॅशनल लेव्हलच्या स्पर्धा जिंकून कलर कोट प्राप्त केला आहे. नेहमीच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सतत कार्य करून गोरगरिबांच्या समस्यावर धावून आले आहे.बोडखा येथील गट ग्रामपंचायत असून विकास वानखडे यांना सर्वाधिक मतांनी आपले वर्चस्व स्थापन केले आहे.ते या तालुक्यातील सर्वात तरुण नवनिर्वाचित सरपंच ठरले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: