Sunday, December 22, 2024
Homeराज्यआरक्षण बचाव यात्रेला विविध ओबीसी संघटनांचा पाठिंबा...

आरक्षण बचाव यात्रेला विविध ओबीसी संघटनांचा पाठिंबा…

वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण बचाव यात्रेला पुण्यातील महात्मा फुले वाड्यातील सभेत विविध समूहाच्या संघटनांनी पाठिंबा दिला. यामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या महिला अध्यक्ष मंजिरी घाडगे, ओबीसी वेल्फेअर फाऊंडेशनचे मृणाल ढोले, माळी महासंघाचे दीपक जगताप, कंजार-भाट समाजाचे अध्यक्ष विवेक तामचिकर यांचा समावेश आहे. आरक्षण बचाव यात्रेचा आजचा पहिलाच दिवस असून विविध समूहाच्या संघटना वंचित बहुजन आघाडीच्या यात्रेत सामील होत असून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: