Monday, January 6, 2025
Homeराज्यवंचित बहुजन आघाडीचे महासचिव सचिन भालेराव यांचा वाढदिवस शेकडो कार्यकर्ते सहित मोठ्या...

वंचित बहुजन आघाडीचे महासचिव सचिन भालेराव यांचा वाढदिवस शेकडो कार्यकर्ते सहित मोठ्या उत्साहात साजरा…

वंचित बहुजन आघाडी चे तालुका महासचिव सचिन भालेराव साहेब यांचा जन्मदिवसाच्या उत्सव मोटा करण्यात आलेला आहे दिनांक 9/1/24 चांगला उत्साहाने करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला सर्व वंचित बहुजन ‘आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पद अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाऊ लोखंडे व तालुका अध्यक्ष नितीन भाऊ ओव्हाळ तालुका युवा अध्यक्ष संदीप भाऊ कदम तालुका उपाध्यक्ष नानासाहेब मोटे तालुका महासचिव वृषाली ताई वीरगुजर व कदम ताई तालुका प्रवक्ते जिजाभाऊ सोनवणे व स्मारक समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी सचिव किसनजी थुल साहेब व उपाध्यक्ष एल डी कांबळे सर सदस्य भागवत बिराडे साहेब व वसंतजी इंगळे आनंद इंगळे व थुल मॅडम तळेगाव शहराध्यक्ष दिनेश भाऊ गवई व उपाध्यक्ष संतोष भाऊ पिरनायक व युवा नेते अक्षय भाऊ कांबळे व महासचिव प्रवीण भाऊ शिंदे व युवा सचिव मुमताजीन शेख संघटक लक्ष्मण सोनकांबळे व राजू हम्पी वडगाव उपाध्यक्ष पवन भाऊ उदाके बब्रुवान कांबळे व जन्मदिवसाच्या निमित्ताने सात ते आठ कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला आहे.

दादा पवार व रवी केवट व रवींद्र बागुल व पिंपरी चिंचवडचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे उपस्थित होते व देहूरोड चे कार्यकर्ते सचिन जावळे व नितीन गवळी (पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष) सुनील जावळे (पिंपरी चिंचवड शहर सचिव युवा) लगाडे साहेब लॅटिस सोसायटीचे चेअरमन ठाकूर साहेब नारायण मालपोटे व मित्र मंडळ यांनी सर्वांनी जन्मदिवसाच्या भालेराव साहेब यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: