Sunday, December 22, 2024
Homeराज्यवंचित बहुजन आघाडी एफ.एम. सी १७ जागेवर निवडणूक स्वबळावर लढणार - तालुका...

वंचित बहुजन आघाडी एफ.एम. सी १७ जागेवर निवडणूक स्वबळावर लढणार – तालुका अध्यक्ष सुनिल सरदार…

मूर्तिजापूर – श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व महासचिव मिलिंद इंगळे यांच्या आदेशानुसार दिनांक २५/०३/२०२३ ला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक (AFMC) करिता मीटिंग चे आयोजन करण्यात सर्किट हाऊस मुर्तीजापुर येथे करण्यात आले होते‌. बैठकीत असे ठरले की वंचित बहुजन आघाडी एफ .एम. सी १७ च्या १७ ही जागेवर निवडणूक स्वबळावर लढणार मीटिंगमध्ये इच्छुकाची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

यावेळी तालुका अध्यक्ष सुनील सरदार, महासचिव अक्षय जोगडे, संजय नाईक, मोहन रोकडे, शेख मुक्तार मो. साहेब, पंडीत वाघमारे, प्रधान गुरुजी, संजय वानखडे, डॉ . मुरळ, सचिन दिवनाले, नकुल काटे, सतिष खंडारे, गोपाल घाटे, संजय तायडे, सुनिल तामखाने, सुनिल सरोदे, बंन्डु वानखडे,अनिल सिरसाठ, मोहन गावंडे, संकेत कोल्हे, युवराज जोगदंड, अमोल खंडारे, प्रशांत इंगळे, राहुल तायडे, सरपंच प्रशांत इंगळे, प्रदिप फूके,

अमोल प्रधान, गोविंद कोकणे, शशिकांत सरोदे, ज्ञानेश्वर नागे, अमोल गडवे, उमेश वर्घट, प्रकाश वानखडे, अतुल नवघरे, बालु दिवनाले, डिगांबर तंवर, नितीन इंगळे, देवानंद वानखडे, विकास रौदळे, सचिन तायडे , विलास गुल्हाने , रूपेश मिसळकर , अनिल खंडारे , सह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतचे सरपंच तसेच सदस्य इ. उपस्थिती होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: