Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayउर्फी जावेद मुलगी नाही तर किन्नर आहे?…फैजान अन्सारीचा धक्कादायक दावा…

उर्फी जावेद मुलगी नाही तर किन्नर आहे?…फैजान अन्सारीचा धक्कादायक दावा…

उर्फी जावेद हे आज सोशल मिडीयावर एक प्रसिद्ध नाव आहे. उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यांमुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. उर्फी प्रत्येक वेळी असे विचित्र नवनवीन पोशाख घालते, जे पाहून लोकांच्या मनालाही धक्का बसतो. तथापि, बर्‍याच वेळा उर्फी जावेद तिच्या पोशाखांमुळे ट्रोलरचे टार्गेट बनते. आज देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक व्यक्ती उर्फी जावेदला ओळखतो.

उर्फी जावेदने आपल्या करिअरची सुरुवात फॅशन डिझायनर म्हणून केली होती. लखनौमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर तिने पहिल्यांदा दिल्लीतील फॅशन डिझायनरला मदत केली. अलीकडेच अभिनेता फैजान अन्सारीने उर्फी जावेदबद्दल मोठा दावा केला आहे. उर्फी जावेद एक किन्नर असल्याचे अभिनेत्याने म्हटले आहे.

फैजान अन्सारीच्या दाव्याने यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. याआधीही फैजानने उर्फीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. पण ही गोष्ट थक्क करणारी आहे. अभिनेत्याचे म्हणणे आहे की त्याच्याकडे हे सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे आहेत आणि लवकरच तो स्वत: न्यायालयात ते सिद्ध करेल.

फैजान अन्सारी म्हणाला की ती खूप आगाऊ आहे. मुस्लिम असल्याने ती आमचे नाव खराब करत आहे. तिला समजवण्याचा लाखो वेळा प्रयत्न केला पण ती ऐकायला तयार आहे. म्हणूनच मला उर्फीचे सत्य लोकांसमोर यावे आणि तिने ट्रान्सजेंडर समुदायात सामील व्हावे अशी माझी इच्छा आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: