Sunday, December 22, 2024
Homeराज्यअनियंत्रित ट्रॅव्हल्स बस भिंतीवर आढळली...

अनियंत्रित ट्रॅव्हल्स बस भिंतीवर आढळली…

एकोडी – महेंद्र कनोजे

तब्बल 15 प्रवासी जखमी. गोरेगाव कोमारा महामार्गावर हैदराबाद वरून प्रवासी घेऊन लांजी कडे जात असलेल्या ट्रॅव्हल्स बस अनियंत्रित होऊन भिंतीवर आढळली हि घटना आज सकाळी ८वजता सुमारास मिलटोली परिसरात घडली या बसमध्ये एकुण ७५ प्रवासी बसुन होते त्यापैकी १५ प्रवासी जखमी झाले सर्वांना गोंदिया हॉस्पिटल उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे एकादरीत गोरेगाव एक्सीडेंट आपका सकाळी झाल्याने महामार्गावर रहदारी कमी होती त्यामुळे मोठे अंतर टळले.

बस क्रमांक एमपी १३/पी ७९९९ प्रवासि घेऊन मध्येप्रदेश राज्यातिल बालाघाट जिल्ह्यातील लाजीं येथे जात होती गोंदिया कोंडमारा महामार्गावर गोरेगाव तालुक्यातील ढीवरटोली नजीकाच्या मिलटोली येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स बस अनियंत्रित झाली दरम्यान बसावर नियंत्रण मिळण्यासाठी चालकांनी प्रयत्न सुरू असताना जाऊन भिंतीवर आढळली या घटनेत बसामध्ये बसलेले ७५ परवासी पैकी १५ परवासी जखमी झाले अपघात घडताच परिसरातील नागरिकांना घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्यालय गोरेगाव केली जखमी 15 प्रवाशांना गोंदिया हॉस्पिटल उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे दाखल करण्यात आले ह्या घटनेची माहिती गोरेगाव पोलिसात देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी गाटून तपास कार्याला सुरुवात केली सकाळच्या वेळ असल्याने महामार्गावर रहदारी कमी होती यामुळे मोठे अनर्थ टळले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: