दर्यापूर प्रतिनिधी
दर्यापूर ते मैसांग अकोला रोडवर दोन गाड्यांची भीषण टक्कर मध्ये दोघेजणे जागेवर मृत्यू पावले तर बाकीचे इतर अकोला रेफर केले या ठिकाणी आतापर्यंत तीस ते चाळीस जणांचा एक्सीडेंट झाला आणि एक्सीडेंट होऊन मृत्यू पावले तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेत आहे.
या ठिकाणी गतिरोधक जरूर करावा अन्यथा यापुढे असे एक्सीडेंट होत राहतील कारण हा कल सुद्धा भारी आहे तरी या कलावर बरेचसे एक्सीडेंट झालेले आहेत त्यामध्ये इकडून येणाऱ्याला तिकडून जाणाऱ्याला कोणतीच गाडी दिसत नाही कल असल्यामुळे एकही गाडी दिसत नाही या कलावरच एक्सीडेंट होतात तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी रपटा लावावा अशी मागणी माजी उपसरपंच बेबीताई खळे यांनी केली आहे.