Saturday, December 21, 2024
Homeराज्यवांगेपल्ली घाटावर महाशिवरात्री यात्रेनिमित्त भद्राचलम येथून आणलेल्या बारा ज्योतिर्लिंगाचे होणार दर्शन...

वांगेपल्ली घाटावर महाशिवरात्री यात्रेनिमित्त भद्राचलम येथून आणलेल्या बारा ज्योतिर्लिंगाचे होणार दर्शन…

अहेरी – मिलिंद खोंड

महाशिवरात्रीचे औचित्य साधून दिनांक 8 मार्च 2024 रोज शुक्रवारला प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू( राजस्थान) च्या सौजन्याने बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन सोहळा खास भद्राचलम येथून आणलेल्या बारा ज्योतिर्लिंगाच्या मूर्तीचे दर्शन व अभिषेक तीर्थ प्रसादाचे वाटप वांगे पल्ली घाटावरील शिव मंदिराजवळ होत आहे.

यावर्षी पहिल्यांदाच महाशिवरात्रीनिमित्त भारतातील बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन एकाच ठिकाणी लाभत असल्यामुळे भक्त गणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे एक भक्तिमय सोह ळा पहिल्यांदा अहेरी उपविभागात होत आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: