Monday, December 23, 2024
HomeBreaking NewsTunisha Sharma | टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून...

Tunisha Sharma | टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास लावून केली आत्महत्या!…

सोनी सब टीव्हीवर गाजलेली मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ची मुख्य अभिनेत्री तुनिषा शर्माने आज शनिवारी 24 डिसेंबर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. तिने टीव्ही सीरियलच्या सेटवर गळफास लावून घेतल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चहाच्या ब्रेकदरम्यान तुनिशा टॉयलेटमध्ये गेली आणि बराच वेळ निघाली नसल्याने, त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. तुनिषाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. वालिव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी सांगितले की, तुनिषा शर्माच्या आत्महत्येची माहिती त्यांना मिळाली असून पोलीस घटनास्थळी जात आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: